MI VS GT : लास्ट ओव्हर, 6 बॉल 9 रन्स, आजीच टेन्शन, नताशाचा तणाव, रितिकाची उडी, रणवीरचं सेलिब्रेशन एकही मूमेंट नका चुकवू

| Updated on: May 07, 2022 | 10:26 AM

MI VS GT IPL 2022 : काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये जबरदस्त सामना झाला. सीजनमध्ये पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने आले होते. खऱ्या अर्थाने ही पैसा वसूल मॅच होती.

1 / 10
काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये जबरदस्त सामना झाला. सीजनमध्ये पहिल्यांदाच दोन्ही संघ आमने-सामने आले होते. खऱ्या अर्थाने ही पैसा वसूल मॅच होती.

2 / 10
शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी 9 धावांची गरज होती. डेविड मिलर, राहुल तेवतिया सारखे फलंदाज समोर होते. त्यामुळे हे लक्ष्य फारस कठीण नव्हतं.

3 / 10
डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजासमोर 9 धावा सहज निघतील असं वाटत होतं. पण त्याने खेळाचं चित्रच पालटून टाकलं.

4 / 10
डॅनियल सॅम्सच कराव तेवढं कौतुक कमी आहे. कारण त्याने स्लोअर वनसह अचूक टप्प्यावर चेंडू टाकून लास्ट ओव्हरमध्ये फक्त चार रन्स दिले.

5 / 10
त्यामुळे मुंबई इंडियन्सने हा सामना पाच धावांनी जिंकला. आयपीएलमध्ये मॅच इतकी क्लोज होते. तेव्हा फलंदाजी करणारा संघ जिंकतो. पण कालचा मुंबई विरुद्ध गुजरात सामना अपवाद आहे.

6 / 10
लास्ट ओव्हरमध्ये उत्सुक्ता शिगेला पोहोचली होती. काय घडेल, याचा अंदाज नव्हता. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या छटा पहायला मिळाल्या.

7 / 10
बॉलिवूडचा स्टार रणवीर सिंग सुद्धा ही मॅच पहायला आला होता. तो सुद्धा आधी थोडा टेन्शमध्ये दिसला. नंतर मात्र त्याने मुंबईच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं.

8 / 10
हार्दिकची बायको नताशा गुजरात टायटन्सच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित असते. कालही ती हजर होती. त्यावेळी पंचांनी एक वाईड चेंडू दिला नाही. त्यावर तिची अशी Reaction होती.

9 / 10
मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माची पत्नी सुद्धा स्टेडियममध्ये होती. याआधी मुंबईच्या सामन्याच्यावेळी ती टेन्शनमध्ये दिसली होती. काल मात्र तिचा चेहरा आनंदाने खुलला होता.

10 / 10
लास्ट ओव्हरमध्ये डॅनियल सॅम्सच्या चौथ्या चेंडूवर राशिद खानचा झेल सॅम्स कडूनच सुटला. मॅचमधला हा एक तणावाचा क्षण होता. चेंडू हवेत असताना रितिकाची सजदेहची अशी Reaction होती.