Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | 2 द्विशतक आणि 1 त्रिशतक, कायरन पोलार्डला सलामीच्या सामन्यात अफलातून कारनामा करण्याची संधी

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (ipl 2021) सलामीचा सामना गतविजेत्या (mumbai indias) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (royal challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कायरन पोलार्डला (kieron pollard) अनेक विक्रम करण्याची संधी आहे.

| Updated on: Apr 09, 2021 | 4:42 PM
आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या रणसंग्रामाला आजपासून (9 एप्रिल) सुरुवात होत आहे. या  14 व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला अनोखा कारनामा करण्याची संधी आहे. पोलार्डला  या सामन्यात 2 अनोखे द्विशतक आणि 1 त्रिशतक झळकावण्याची संधी आहे.

1 / 4
पोलार्ड

पोलार्ड

2 / 4
पोलार्डला 200 सिक्ससह 200 चौकार पूर्ण करण्याची संधी आहे. पोलार्डने आतापर्यंत एकूण 13 मोसमात 196 चौकार फटकावले आहेत. त्यामुळे पोलार्ड 4 चौकार लगावताच त्याच्या नावे 200 फोरची नोंद होईल.

पोलार्डला 200 सिक्ससह 200 चौकार पूर्ण करण्याची संधी आहे. पोलार्डने आतापर्यंत एकूण 13 मोसमात 196 चौकार फटकावले आहेत. त्यामुळे पोलार्ड 4 चौकार लगावताच त्याच्या नावे 200 फोरची नोंद होईल.

3 / 4
या अष्टपैलू खेळाडूला टी 20 क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेण्याची संधी आहे. पोलार्डने आतापर्यंत एकूण टी 20 क्रिकेटमध्ये 293 फलंदाजांना बाद केलं आहे. यामुळे पोलार्ड 7 विकेट घेताच या मोसमात 300 बळी पूर्ण करेल. दरम्यान पोलार्ड सलामीच्या सामन्यात कशाप्रकारे कामगिरी करतो, याकडे सर्व मुंबईकर समर्थकांचे लक्ष असणार आहे.

4 / 4
Follow us
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.