‘लागीर झालं जी’ मालिकेतील अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला; नेटकरी म्हणतात, मराठीतील मलायका अरोरा

Lagir Zal Ji Fame Actress Purva Shinde New Look : 'लागीर झालं जी' या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला; फोटो पाहून विश्वास बसणार नाही... सोशल मीडियावर या अभिनेत्रीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 22, 2024 | 12:57 PM
'लागीर झालं जी' ही झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेत पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. शितली आणि अज्या या लीडसोबतच मालिकेतील इतर पात्रही प्रेक्षकांना भावली. या मालिकेतील अभिनेत्री पूर्वा शिंदे...

1 / 5
'लागीर झालं जी' या मालिकेत जयडीची भूमिका करणारी अभिनेत्री तुम्हाला आठवते का? अभिनेत्री पूर्वा शिंदे हिने जयडीची भूमिका साकारली होती. गावातल्या सामन्य मुलीची भूमिका साकारणाऱ्या पूर्वाचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.

2 / 5
पूर्वा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. पूर्वाने नुकतंच हे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. काहींना पूर्वाचा हा लूक आवडला आहे. तर काहींनी या फोटोंमुळे पूर्वाला प्रचंड ट्रोल केलं आहे.

पूर्वा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. पूर्वाने नुकतंच हे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. काहींना पूर्वाचा हा लूक आवडला आहे. तर काहींनी या फोटोंमुळे पूर्वाला प्रचंड ट्रोल केलं आहे.

3 / 5
ही आपली जयडीच आहे का?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. तर ही तर मराठीतील मलायका अरोरा म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केलीय. यावर पूर्वाने thank youu! She is my favourite!, असं म्हणत उत्तर दिलं आहे.

ही आपली जयडीच आहे का?, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय. तर ही तर मराठीतील मलायका अरोरा म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केलीय. यावर पूर्वाने thank youu! She is my favourite!, असं म्हणत उत्तर दिलं आहे.

4 / 5
लागीर झालं जी या मालिकेतील जयडी हे पूर्वाने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना भावलं. आता सध्या पूर्वा झी मराठीवरच्या पारु या मालिकेत काम करतेय. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतही तिने काम केलं आहे.

लागीर झालं जी या मालिकेतील जयडी हे पूर्वाने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना भावलं. आता सध्या पूर्वा झी मराठीवरच्या पारु या मालिकेत काम करतेय. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतही तिने काम केलं आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.