Mumbai Rains : हिवाळ्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुंबईत पावसाच्या सरी; मुंबईकर म्हणतात हा तर हिवसाळा!

Mumbai Rains Today Maharashtra Weather Winter Update : मागच्या काही दिवसांपासून हिवाळ्याची वाट बघणाऱ्या मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अचानक पाऊस आल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. पण यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय. वाचा सविस्तर...

| Updated on: Nov 26, 2023 | 8:33 AM
नुकतीच दिवाळी झाली आहे. त्यामुळे सगळ्यांना वेध लागलेत ते हिवाळ्याचे... ऑक्टोबर हिटने त्रस्त झालेल्यांना गुलाबी थंडीमुळे हायसं वाटेल, अशी आशा असतानाच मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या.

नुकतीच दिवाळी झाली आहे. त्यामुळे सगळ्यांना वेध लागलेत ते हिवाळ्याचे... ऑक्टोबर हिटने त्रस्त झालेल्यांना गुलाबी थंडीमुळे हायसं वाटेल, अशी आशा असतानाच मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या.

1 / 5
मुंबईत अद्यापही थंडीची चाहूल लागलेली नाही. अजूनही वातावरणात प्रचंड उष्णता आहे. अशात रविवारच्या सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुंबईकरांना रस्ते ओले दिसले. त्यामुळे या पावसाच्या सरींमुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय.

2 / 5
मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्री पाऊस झाला. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी अजूनही मेघागर्जनेसह पाऊस कोसळतोय.

मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्री पाऊस झाला. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी अजूनही मेघागर्जनेसह पाऊस कोसळतोय.

3 / 5
मुंबईतील  दादर, लोअर परळ,  अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे.दरम्यान, राज्यात आणखी काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4 / 5
मुंबईकरांना अनपेक्षित असलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. पण या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे ऑक्टोबर हिटने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

मुंबईकरांना अनपेक्षित असलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. पण या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे ऑक्टोबर हिटने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळालाय.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.