Mumbai Strom : जेव्हा 70 बाय 70 मीटरचे मोठाले होर्डींग्ज काळ बनून कोसळले, 8 जण दगावले
मुंबईत सोमवारी झालेल्या वादळी पावसात जाहीरातीचे भलेमोठे होर्डीग्ज कोसळून घाटकोपर येथे आठ जणांचा बळी गेला तर पन्नास ते शंभर जण ढीगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळाचा ताबा घेऊन मदतकार्ये सुरु केले आहे.
Most Read Stories