Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काचेच्या खिडकीतून आत घुसला आणि… मलबार हिलचा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच चोराचा दणका !

मुंबईतील पहिला एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे नुकताच सर्वसामान्यांसाठी खुला झाला. या फॉरेस्ट वॉकवेवरून मलबार हिल्स, मुंबई शहर आणि गिरगाव चौपाटीचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. पण हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच चोराने दणका दिला.

| Updated on: Mar 31, 2025 | 1:31 PM
मुंबईतील पहिला एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे काल (30 मार्च, रविवार)  पर्यटक आणि मुंबईकरांसाठी खुला झाला. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या टूरिस्ट स्पॉटचा एंट्री पॉईट हा दक्षिण मुंबईतील कमला नेहरू पार्क येथे आहे.

1 / 6
मलबार हिलच्या जंगलातून गेल्यावर गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या अरबी समुद्राचे सुंदर दृश्य इथे पाहायला मिळेल.

मलबार हिलच्या जंगलातून गेल्यावर गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या अरबी समुद्राचे सुंदर दृश्य इथे पाहायला मिळेल.

2 / 6
मात्र मलबार हिल येथील हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच त्याला मोठा दणका बसला. हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच तेथील रिसेप्शन काऊंटवर चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

मात्र मलबार हिल येथील हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच त्याला मोठा दणका बसला. हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच तेथील रिसेप्शन काऊंटवर चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

3 / 6
21 मार्चला चोरीची ही घटना घडली. त्या वॉकवेमधील रिसेप्शन काऊंटरच्या खिडकीतून एक चोर आत घुसला. तिकीट काऊंटरवरील साहित्य त्या चोराने लंपास केलं. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

21 मार्चला चोरीची ही घटना घडली. त्या वॉकवेमधील रिसेप्शन काऊंटरच्या खिडकीतून एक चोर आत घुसला. तिकीट काऊंटरवरील साहित्य त्या चोराने लंपास केलं. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

4 / 6
मलबार हिल वॉक वे परिसरात गर्दुल्ले आणि चोरांचा वावर वाढला आहे. अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मलबार येथील वॉल्क वे महानगर पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलं.

मलबार हिल वॉक वे परिसरात गर्दुल्ले आणि चोरांचा वावर वाढला आहे. अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मलबार येथील वॉल्क वे महानगर पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलं.

5 / 6
पण महानगर पालिकेचा महत्वाचा प्रकल्प असलेल्या  वॉकवेमध्ये चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काम सुरु झाल्यापासूनच या ठिकाणी अनेकवेळा साहित्याची चोरी होत असल्याची माहितीदेखील समोर आली.

पण महानगर पालिकेचा महत्वाचा प्रकल्प असलेल्या वॉकवेमध्ये चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काम सुरु झाल्यापासूनच या ठिकाणी अनेकवेळा साहित्याची चोरी होत असल्याची माहितीदेखील समोर आली.

6 / 6
Follow us
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.