Munawar Farooqi : मुनावर फारुकी ठरला ‘लॉक अप’ च्या पहिल्या सीझनचा विजेता
लॉक अपच्या रियालिटी शोच्या पहिल्या सिझनमध्ये ट्रॉफीवर मुनव्वरचे नाव कोरले गेले आहे. शो दरम्यान मुनावरने सर्व अडचणींवर मात केली आणि ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले .
Most Read Stories