Ira Khan Photo : ‘माझं नाव इरा नाही…’ आमीर खानच्या मुलीने नाव बदललं?

नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.('My name is not Ira ...' Aamir Khan's daughter changed her name?)

| Updated on: Apr 05, 2021 | 11:12 AM
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे .

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे .

1 / 7
या व्हिडीओमध्ये तिनं सर्वांची कान उघडणी केली आहे. नेहमी प्रत्येकाच्या नावात आपण गोंधळ करतो. असंच काहीसं आयरा सोबत घडत आहे. आता एक व्हिडीओ शेअर करत तिनं आपल्या नावाचा उच्चार कसा करायचा हे शिकवलं आहे.

या व्हिडीओमध्ये तिनं सर्वांची कान उघडणी केली आहे. नेहमी प्रत्येकाच्या नावात आपण गोंधळ करतो. असंच काहीसं आयरा सोबत घडत आहे. आता एक व्हिडीओ शेअर करत तिनं आपल्या नावाचा उच्चार कसा करायचा हे शिकवलं आहे.

2 / 7
आयरा व्हिडीओमध्ये म्हणाली, ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आण रा.. आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. माध्यातही माझं नाव इरा म्हणून संबोधलं जातं. पण ते आयरा आहे.’

3 / 7
एवढंट नाही तर तिनं जर माझं नाव चूकीचं उच्चारलं तर 5000 रुपये दंड पडणार आणि ते 5000 रुपये मी डोनेट करणार असंही सांगितलं आहे.  आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

एवढंट नाही तर तिनं जर माझं नाव चूकीचं उच्चारलं तर 5000 रुपये दंड पडणार आणि ते 5000 रुपये मी डोनेट करणार असंही सांगितलं आहे. आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

4 / 7
आयराने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता. तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला होता.

आयराने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा काही दिवसांपूर्वी केला होता. तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला होता.

5 / 7
काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आयरा खान चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आयरा खान चर्चेत आहे.

6 / 7
एवढंच नाही तर आता आयरा डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांसाठीसुद्धा पुढे सरसावली आहे.

एवढंच नाही तर आता आयरा डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांसाठीसुद्धा पुढे सरसावली आहे.

7 / 7
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.