14 वर्षांपर्यंत सोन्याची… बलराम हत्तीचा मृत्यू, सरकार करतंय अंत्यसंस्कार; अशी काय खासियत आहे या हत्तीची?
14 वेळा अंबारी वाहून नेणाऱ्या बलराम हत्तीचा वयोमानानुसार झालेल्या आजारामुळे मृत्यू झाला. बलरामांनी म्हैसूरच्या हुन्सूर येथील भीमनकट्टे हत्तींच्या छावणीत अखेरचा श्वास घेतला. काल जंगलातच हत्तीची पूजा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत बंदुकीची सलामी देऊन शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Non Stop LIVE Update
Most Read Stories