Surbhi Jyoti: ‘नागिन’ फेम सुरभी ज्योतीचा यलो कलरच्या लॉंग ड्रेसमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल
कामाच्या आघाडीवर, सुरभी ज्योती टीव्हीवरील अनेक लोकप्रिय डेली सोपचा एक भाग आहे. कलर्सच्या प्रसिद्ध शो नागिनमध्येही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि त्यासाठी तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.
Most Read Stories