Yami Gautam Dhar: अभिनेत्री यामी गौतम पती आदित्यसोबत घेतले देवभूमी येथील नैना देवीचे दर्शन
यामी आणि आदित्यने 4 जून 2021 रोजी हिमाचल प्रदेशमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. या दोघांनी यापूर्वी 2019 च्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' मध्ये एकत्र काम केले होते.
Most Read Stories