नम्रता मल्लाची वेस्टर्न विअर घाग-यात अनोखी अदा, कातिलाना नजरेने चाहते झाले फिदा; व्हायरल फोटो पाहिले का ?
नम्रताने फोटो काढण्याच्या आगोदर मेकअप सुध्दा केला आहे. तसेच तिने ज्वेलरी देखील घातली आहे. केस सोडल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे.
Most Read Stories