नांदेडच्या शिक्षकाच्या चित्रपटाला NCERT चा सर्वोकृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार, सर्वत्र कौतुक
नांदेडचे शिक्षक संतोष केंद्रे यांच्या लघु चित्रपटाला एनसीईआरटीचा सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय. ग्रामीण भागात पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष भूक या शॉर्टफिल्ममध्ये चित्रित करण्यात आलाय.
Most Read Stories