PHOTO | अवकाळी पावसाचे भीषण थैमान; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला!

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, जायखेडा, नामपूरसह मनमाड परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील उभे पीक भुईसपाट झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला आहे.

| Updated on: Mar 08, 2022 | 10:20 AM
नामपूरसह परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू मातीमोल झाला. सटाणा तालुक्यातील करंजाड परिसरात कांद्याचे शेड कोसळल्याने नुकसान झाले आहे.

1 / 4
नाशिक जिल्ह्यातील उत्राणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे या भागात जोरदार पाऊस सुरू झाला. नामपूर येथील शेतकरी भाऊसाहेब कापडणीस यांच्या सहा एकर गव्हाचे नुकसान झाले.

नाशिक जिल्ह्यातील उत्राणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे या भागात जोरदार पाऊस सुरू झाला. नामपूर येथील शेतकरी भाऊसाहेब कापडणीस यांच्या सहा एकर गव्हाचे नुकसान झाले.

2 / 4
जायखेडा परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता.

जायखेडा परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता.

3 / 4
उत्तर महाराष्ट्रात अजून काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग  धास्तावला आहे. शिल्लक राहिलेले पीक विविध रोगांच्या पादुर्भावापासून कसे वाचवायचे हा मोठा प्रश्न आहे.

उत्तर महाराष्ट्रात अजून काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे. शिल्लक राहिलेले पीक विविध रोगांच्या पादुर्भावापासून कसे वाचवायचे हा मोठा प्रश्न आहे.

4 / 4
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.