मोकळं शिवार, गोठ्यात गाय अन् बिबट्या, आतमध्ये जे घडलं त्यावर तुमचा बसणार नाही विश्वास

बिबट्याच्या हल्ल्यात अनेकदा पाळीव जनावरे जखमी किंवा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून एक दमदार बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतोय, गोठ्यात नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

| Updated on: Mar 04, 2024 | 11:40 PM
बिबट्या आणि गायीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये बिबट्या एका गायीच्या शेजारी बसलेला दिसत आहे. नेमका का बसला होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण गाय तिचं काम करून बसली होती.

1 / 5
ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील दोडी गावातील आहे. मोकळ्या शिवारात कचरू आव्हाड यांच्या गोठ्यात त्यांची गाय होती. गोठ्यात कोणीच नव्हतं, याचाच फायदा घेत बिबट्या आतमध्ये घुसला.

ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील दोडी गावातील आहे. मोकळ्या शिवारात कचरू आव्हाड यांच्या गोठ्यात त्यांची गाय होती. गोठ्यात कोणीच नव्हतं, याचाच फायदा घेत बिबट्या आतमध्ये घुसला.

2 / 5
बिबट्याला वाटलं आता काय आहे आयती शिकार भेटली, पण उलटाच गेम झाला. जसा बिबट्या आतमध्ये आला तेव्हा गाय सतर्क झाली होती.

बिबट्याला वाटलं आता काय आहे आयती शिकार भेटली, पण उलटाच गेम झाला. जसा बिबट्या आतमध्ये आला तेव्हा गाय सतर्क झाली होती.

3 / 5
जसा बिबट्या आतमध्ये येऊन हल्ला करू लागला तेव्हा गायीने त्याच्यावर लाथा घातल्या. बरं या लाथा अशा होत्या की बिबट्या जागेवरच गपगार झाला.

जसा बिबट्या आतमध्ये येऊन हल्ला करू लागला तेव्हा गायीने त्याच्यावर लाथा घातल्या. बरं या लाथा अशा होत्या की बिबट्या जागेवरच गपगार झाला.

4 / 5
बिबट्या गोठ्यात एका बाजूला शांत बसला होता. त्यानंतर वनविभागाला कळवल्यावर पथक दाखल झालं आणि त्याला भुलीचं इंजेक्शन देत ताब्यात घेतलं.  गायीला मानलं पाहिजे, न घाबरता तिने मोठ्या हिमतीने बिबट्याला लोळवला. जर्सी गायीने बिबट्याला मारल्याची पंचक्रोशीत षीत जोरदार चर्चा आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.