नवी मुंबईसह पनवेलमध्ये जोरदार पाऊस, सखोल भागात साचले पाणी, लोकल बंद, चाकरमान्यांचे हाल
राज्यात मुसळधार पाऊस बरसेल अशा इशारा हवामान खात्याने देताच मुंबईसह नवी मुंबई, पनवेल मध्ये पावसाने खरोखरंच हजेरी लावली. नवी मुंबई , पनवेल या विभागांमध्ये रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली. (Navi Mumbai Panvel Rains)
Most Read Stories