Navneet Rana Photo : नवनीत राणा, रवी राणा अमरावतीत दाखल होताच जंगी मिरवणूक, रथावरून मिरवणूक आणि हातात गदा पकडून फोटो
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत असणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज अमरावतीत दाखल झाले. सुरूवातील त्यांनी नागपुरातील मंदिरात दाखल होत हनुमान चालीसा पठण केलं. मात्र दुसरीकडे अमरावतीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.
Most Read Stories