खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये होते. नवनीत राणा यांची जेलमधून 12 दिवसांनी सुटका झाली तर 13 दिवसांनी रवी राणा यांची सुटाक झाली. मात्र नवनीत राणा यांना मानेचा त्रास वाढल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.