वडिलांच्या फॅक्टरीत पोहोचली नव्या नंदा, निखिल नंदा यांच्यासोबतचे फोटो केले शेअर

बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता असते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषक, ऐश्वर्या यांच्याप्रमाणेच बिग बी यांची नात नव्या नंदा ही देखील बरीच लोकप्रिय आहे. 'वॉट द हेल नव्या' या शो मुळे बरीच ट्रेंडमध्ये असते.

| Updated on: Apr 06, 2024 | 9:22 AM
सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असलेली नव्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबियांसोबतचे, तसेच वेगेवगळे फोटो शेअर करते. पण ती तिचे वडील निखिल नंदा यांच्यासोबत फार कमी दिसते.

सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असलेली नव्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबियांसोबतचे, तसेच वेगेवगळे फोटो शेअर करते. पण ती तिचे वडील निखिल नंदा यांच्यासोबत फार कमी दिसते.

1 / 5
अमिताभ यांचा जावई, श्वेता बच्चन हिचा पती, निखिल नंदा हे एक मोठे बिझनेसमन आहेत. एरवी नव्या वडिलांसोबतचे जास्त फोटो शेअर करत नाही. पण तिने नुकतेच बाबांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले.

2 / 5
नव्याने तिच्या वडिलांसोबत त्यांच्या फॅक्टरीचा दौरा केला. निखिल नंदा शेतीशी संबंधित उत्पादने बनवतात. कुटुंबाचा व्यवसाय पाहण्यासाठी नव्याने तिच्या वडिलांसोबत मध्य प्रदेशातील एका साइटला भेट दिली.

नव्याने तिच्या वडिलांसोबत त्यांच्या फॅक्टरीचा दौरा केला. निखिल नंदा शेतीशी संबंधित उत्पादने बनवतात. कुटुंबाचा व्यवसाय पाहण्यासाठी नव्याने तिच्या वडिलांसोबत मध्य प्रदेशातील एका साइटला भेट दिली.

3 / 5
 एका फोटोमध्ये, नव्या ही निखिल नंदासोबत अनेक ट्रॅक्टरमधून फिरताना दिसत आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवून दोघेही खूप खुश दिसत आहेत.

एका फोटोमध्ये, नव्या ही निखिल नंदासोबत अनेक ट्रॅक्टरमधून फिरताना दिसत आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवून दोघेही खूप खुश दिसत आहेत.

4 / 5
यावेळी नव्याने पगडीही परिधान केली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर अनेकांनी लाईक्स देत कमेंट्सचा वर्षाव केला.

यावेळी नव्याने पगडीही परिधान केली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर अनेकांनी लाईक्स देत कमेंट्सचा वर्षाव केला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.