Photo | हळद पिवळी, पोर कवळी, नेहा आणि रोहनप्रीतच्या हळदीचे फोटो

नेहानं तिच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Neha and Rohanpreet's couple goals, see photos of the ceremony)

| Updated on: Oct 24, 2020 | 10:32 AM
गायिका नेहा कक्कर लग्नच्या बेडीत अडकणार असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती, मात्र आता तिच्या चाहत्यांना यावर विश्वास बसलाय. कारण खुद्द नेहानं हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.

1 / 7
नेहानं तिच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नेहानं या फोटोला #Nehupreet ची हळद सेरेमनी असं कॅप्शन दिलं आहे.

नेहानं तिच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नेहानं या फोटोला #Nehupreet ची हळद सेरेमनी असं कॅप्शन दिलं आहे.

2 / 7
रोहनप्रीतसुद्धा पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये हॅन्डसम दिसत आहे. नेहा आणि रोहनप्रीतचे हे फोटो खऱ्या अर्थानं कपल गोल्स देत आहेत.

रोहनप्रीतसुद्धा पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये हॅन्डसम दिसत आहे. नेहा आणि रोहनप्रीतचे हे फोटो खऱ्या अर्थानं कपल गोल्स देत आहेत.

3 / 7
रिपोर्ट्सनुसार नेहा आणि रोहनप्रीतचं लग्न 26 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती आहे.

रिपोर्ट्सनुसार नेहा आणि रोहनप्रीतचं लग्न 26 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती आहे.

4 / 7
काही दिवसांपूर्वीच नेहा आणि रोहनप्रीतचं 'नेहा दा ब्याह' हे गाणं रिलीज झालं होतं. त्यामुळे ती खरंच लग्न करणार आहे की गाण्यासाठी हे सगळं चाललं आहे अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

5 / 7
गेले अनेक दिवस दोघं लग्न कधी करणार यावर प्रश्नचिन्ह होतं मात्र आता हे दोघं लग्न बंधनात अडकणार असल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

गेले अनेक दिवस दोघं लग्न कधी करणार यावर प्रश्नचिन्ह होतं मात्र आता हे दोघं लग्न बंधनात अडकणार असल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

6 / 7
सोशल मीडियावर तिला चाहत्यांकडून भरपूर शुभेच्छा देण्यात येत आहेत.

सोशल मीडियावर तिला चाहत्यांकडून भरपूर शुभेच्छा देण्यात येत आहेत.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.