गायिका नेहा कक्करने पंजाबी गायक रोहन प्रीतशी लग्नगाठ बांधली आहे.
नेहू-प्रीत जोडी सध्या हनिमून साजरा करत आहे.
नुकतेच नेहाने त्यांचे रोमँटीक हनिमून सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहा-रोहनप्रीतच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
यावेळी दोघेही एकच रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसले.
रोहनप्रीतने नेहासाठी खास ‘डिनर’चे आयोजन केले होते.