Photo : ‘आठवणीत रमताना’,नेहा कक्करनं शेअर केले थ्रोबॅक फोटो

नेहा कक्करनं काही थ्रोबॅक फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. (Neha Kakkar shared throwback photo on her Instagram )

| Updated on: Apr 27, 2021 | 4:12 PM
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

1 / 5
नेहाचा खडतर प्रवास तिच्या चाहत्यांना चांगला माहितीये. वयाच्या चौथ्या वर्षीपासून नेहा धार्मिक कार्यक्रमांमध्ये गाणी यायची. त्यानंतर तिनं इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोच्या दुसर्‍या सत्रात भाग घेतला आणि नेहाचं आयुष्य बदलंल.

2 / 5
आता नेहानं काही थ्रोबॅक फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका धबधब्याजवळ आहे.

आता नेहानं काही थ्रोबॅक फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका धबधब्याजवळ आहे.

3 / 5
‘throwback Pictures from The City I was born in ?♥️ Lucky Me!! ’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतर आहेत.

‘throwback Pictures from The City I was born in ?♥️ Lucky Me!! ’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतर आहेत.

4 / 5
बॉलिवूड लाइफच्या मते या जजच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर नेहा कक्कर सर्वात जास्त शुल्क घेणाऱ्यांपैकी एक आहे. ती एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेते.

बॉलिवूड लाइफच्या मते या जजच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर नेहा कक्कर सर्वात जास्त शुल्क घेणाऱ्यांपैकी एक आहे. ती एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेते.

5 / 5
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.