Nehhaa Malik: भोजपुरी अभिनेत्री नेहा मालिकच्या बिकिनी लूकचा Social media वर धुमाकूळ
नेहा मलिकला भलेही तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर काही खास छाप पाडता आली नाही. असे असूनही ती रोजच चर्चेत असते. आणि याचं एक खास कारण म्हणजे अभिनेत्रीचा सिझलिंग लूक होय.
Most Read Stories