Ohhh! फुलांच्या ड्रेसमुळे उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी केले ट्रोल
अभिनेत्री उर्फी जावेद कायम आपल्या विचित्र स्वरूपाच्या स्टाईल स्टेटमेंट कायम चर्चेत असते. सेफ्टी पिन , शर्टाच्या बाहिच्या ड्रेसनंतर उर्फीने एका वेगळ्या ड्रेसमधील व्हिडीओ आपलया इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. उर्फीने आपल्या शरीरावर वेगवेगळी प्रकार फुले चिटकवली आहेत.
Most Read Stories