Khushi Kapoor : ‘ही तर उर्फी जावेद स्टाईल’ म्हणत नेटकऱ्यांनी खुशी कपूरला केले ट्रोल
खुशी कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. खुशी झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून डेब्यू करण्यासाठी सज्ज आहे. तिच्या सोबत इतरही स्टार किड्स यामध्ये दिसून येणार आहेत
Most Read Stories