Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन कारचा धमाका लवकरच; कंपनी कोणती, कधी येणार बाजारात, काय आहे तारीख?

New Car Launch : भविष्यात कार खरेदीची योजना असेल तर बाजारात या नवीन कार लवकरच लाँच होत आहेत. या कार येत्या तीन ते सहा महिन्यात बाजारात दाखल होतील. त्यात अत्याधुनिक फीचर आणि दमदार मायलेज मिळेल. कोणत्या कंपनीच्या कार बाजारात होत आहेत दाखल?

| Updated on: Nov 01, 2024 | 5:17 PM
मारुती सुझुकीची न्यू डिझायर ही कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल या दोन्ही फीचरसह येत आहे. या कारची सुरुवातीची किंमत  7 लाख रुपये असेल. ही कार या  4 नोव्हेंबरपासून विक्री होत आहे.

1 / 5
Skoda Kylaq ही कार देशात लवकरच लाँच होईल. ही कार कधी लाँच होईल याविषयीची पक्की माहिती समोर आलेली नाही. एका अंदाजानुसार,  मार्च 2025 मध्ये ही कार भारतीय बाजारात येऊ शकते. या कारची सुरुवातीची किंमत  8 ते 12 लाख रुपये असेल.

2 / 5
Renault Duster कार पण लवकरच भारतात लाँच होईल. या कारची किंमत जवळपास 10 लाख ते 15 लाख दरम्यान असेल. ही पेट्रोलवर चालणारी एसयु्व्ही असेल. ही कार  17 जून 2025 रोजी बाजारात येईल.

Renault Duster कार पण लवकरच भारतात लाँच होईल. या कारची किंमत जवळपास 10 लाख ते 15 लाख दरम्यान असेल. ही पेट्रोलवर चालणारी एसयु्व्ही असेल. ही कार 17 जून 2025 रोजी बाजारात येईल.

3 / 5
Tata Avinya कार भारतात जून 2025 मध्ये लाँच होईल. ही आलिशान कारपैकी एक असेल. या कारची किंमत जवळपास  30 लाख रुपये ते 60 लाख रुपयांदरम्यान असेल.

Tata Avinya कार भारतात जून 2025 मध्ये लाँच होईल. ही आलिशान कारपैकी एक असेल. या कारची किंमत जवळपास 30 लाख रुपये ते 60 लाख रुपयांदरम्यान असेल.

4 / 5
Renault Bigster कारची पण अनेक ग्राहकांना प्रतिक्षा आहे. ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये येते. या कारची किंमत जवळपास 13 लाख रुपये ते 18 लाख रुपये असेल. ही कार भारतात 17 जून 2025 रोजी येऊ शकते.

Renault Bigster कारची पण अनेक ग्राहकांना प्रतिक्षा आहे. ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये येते. या कारची किंमत जवळपास 13 लाख रुपये ते 18 लाख रुपये असेल. ही कार भारतात 17 जून 2025 रोजी येऊ शकते.

5 / 5
Follow us
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले
निलेश राणे - भास्कर जाधव आपापसात भिडले.
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका
कधीकाळी या बाई ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी धडपडत होत्या; अंधारेंचा टीका.
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण...
तुम्ही HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण....
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी
बाईंचा तसा तो नादच आहे..;चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंची फटकेबाजी.
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.