आपल्या युनिक फॅशन सेन्स, गोड आवाज आणि राजकीय टिपण्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
अमृता फडणवीस यांच्या नावाच्या चर्चेचं नवं कारण ठरलंय त्याचं नवं फोटोशूट!
आता मोटिव्हेशनल कोट शेअर करत अमृता यांनी फोटो शेअर केले आहेत.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
त्या नेहमीच नवनवीन अंदाजात फोटो शेअर करत असतात.