भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा ‘हनिमून’साठी सध्या दुबईमध्ये आहेत.
दुबईतूनही हे क्यूट कपल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे.
दोघेही त्यांच्या छायाचित्रांद्वारे व व्हिडीओंद्वारे चाहत्यांशी कनेक्ट राहत आहेत.
नुकतेच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी दुबई मधल्या त्यांच्या ट्रीपचे फोटो शेअर केले आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या या फोटोंवर चाहते बऱ्याच कमेंट करत आहेत.