बोल्ड अँड ब्युटिफूल अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो आणि तिच्या बोल्ड अंदाजानं ती चाहत्यांचं मन जिंकत असते.
आता तिनं आणखी काही बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.
पिवळा गाऊन, हायटेल पोनी आणि बोल्ड मेकअप, नियाचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.