Photo : निया शर्माचा हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर धुमाकूळ

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.(Nia Sharma's hot photoshoot, Pictures on social media)

| Updated on: Dec 15, 2020 | 3:37 PM
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता  तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
फोटोमध्ये तिनं ब्लॅक-गोल्डन कलरची बिकिनी परिधान केलेली दिसली . ब्लॅक बिकिनीमध्ये नियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियानं हे फोटोशूट बीचवर केलेलं आहे.

फोटोमध्ये तिनं ब्लॅक-गोल्डन कलरची बिकिनी परिधान केलेली दिसली . ब्लॅक बिकिनीमध्ये नियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियानं हे फोटोशूट बीचवर केलेलं आहे.

2 / 5
सोबतच आज 'नागिन 4'ला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांनी नियावर चांगलंच प्रेम दाखवलं आहे. तिला मोठ्या प्रमाणात केक पाठवण्यात आले आहेत.

सोबतच आज 'नागिन 4'ला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांनी नियावर चांगलंच प्रेम दाखवलं आहे. तिला मोठ्या प्रमाणात केक पाठवण्यात आले आहेत.

3 / 5
या केकसोबत तिनं एक हॉट फोटोशूट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

या केकसोबत तिनं एक हॉट फोटोशूट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

4 / 5
'One Year of Nagin 4' असं कॅप्शन देत तिनं काही फोटो शेअर केले आहेत.

'One Year of Nagin 4' असं कॅप्शन देत तिनं काही फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
Follow us
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.