Nikki Tamboli: निक्की तांबोळीची बोल्ड स्टाइलने चाहते घायाळ
निक्की तांबोळीने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. निक्की तांबोळी 'बिग बॉस'च्या 14 व्या सीझनमध्ये दिसली होती. या फोटोंमध्ये निक्की इनडोअर सेटअपमध्ये हे फोटोशूट केले आहे.
Most Read Stories