खिशाला परवडणाऱ्या किमतीत हटके अन् कलरफुल ईयरबड्स…

Affordable Range Earbuds Nothing Transparent Earbuds Price Features : तुम्हालाही माफक दरात ईयरबड्स घ्यायचेत का? जरा हटके डिझाइन अन् खिशाला परवडवणारे असे ईयरबड्स... तुम्ही बातमी वाचा तुम्हाला उत्तर मिळेल. हटके डिझाईनवाले ईयरबड्स तेही कमी किमतीत......

| Updated on: Apr 30, 2024 | 7:03 PM
'ईयरबड्स' ही हल्ली दररोजच्या वापरातील गरजेची वस्तू होऊ लागली आहे. कुठेही बाहेर जाताना आपण मोबाईलसोबतच ईयरबड्स नक्कीच घेतो. प्रवास सिनेमा पाहायचा असेल किंवा गाणी ऐकायची असतील तर ईयरबड्स उपयोगी ठरतात.

'ईयरबड्स' ही हल्ली दररोजच्या वापरातील गरजेची वस्तू होऊ लागली आहे. कुठेही बाहेर जाताना आपण मोबाईलसोबतच ईयरबड्स नक्कीच घेतो. प्रवास सिनेमा पाहायचा असेल किंवा गाणी ऐकायची असतील तर ईयरबड्स उपयोगी ठरतात.

1 / 5
पण हे ईयरबड्स सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात का? अनेकदा ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नसतात. त्यामुळे ते घेणं आपण टाळतो. पण आता तुमच्या खिशाला परवडणारे आणि  हटके डिझाइन असणारे ईयरबड्स लॉन्च झाले आहेत.

2 / 5
प्रोमेटने नथिंग ईयरबड्स लॉन्च केलेत. याची किंमत दोन हजारांच्या आत आहे. या ईयरबड्सचं डिझाइन खास आहे. हे ईयरबड्स ट्रान्सफरंट आहेत. शिवाय वेगवेगळ्या रंगांमध्ये ते उपलब्ध आहेत. ब्लॅक, ब्लू, व्हाईट, पिंक, या रंगामध्ये हे ईयरबड्स उपलब्ध आहेत.

3 / 5
प्रोमेटने नथिंगच्या नव्या ईयरबड्सचं नाव TransPod ठेवलं आहे. हे ईयरबड्स 26 तासांपेक्षा जास्त प्लेबॅक टाइम देतो. ब्लूटूथ कॉलिंग आणि लीक ट्रांसपेरंच डिझाइन ही या ईयरबड्सची वैशिष्ट्ये आहेत.

प्रोमेटने नथिंगच्या नव्या ईयरबड्सचं नाव TransPod ठेवलं आहे. हे ईयरबड्स 26 तासांपेक्षा जास्त प्लेबॅक टाइम देतो. ब्लूटूथ कॉलिंग आणि लीक ट्रांसपेरंच डिझाइन ही या ईयरबड्सची वैशिष्ट्ये आहेत.

4 / 5
 10 मीटर अंतरापर्यंतची कनेक्टिविटी या ईयरबड्सला आहे. एक्टिव न्वॉइज कॅन्सिलेशन फिचर देखील या ईयरबड्समध्ये आहे. 1999 रुपयांमध्ये तुम्ही हे ईयरबड्स खरेदी करू शकता. दोन वर्षांची वॉरंटी या ईयरबड्सला आहे.

10 मीटर अंतरापर्यंतची कनेक्टिविटी या ईयरबड्सला आहे. एक्टिव न्वॉइज कॅन्सिलेशन फिचर देखील या ईयरबड्समध्ये आहे. 1999 रुपयांमध्ये तुम्ही हे ईयरबड्स खरेदी करू शकता. दोन वर्षांची वॉरंटी या ईयरबड्सला आहे.

5 / 5
Follow us
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.