अजित डोभाल यांचं काश्मीरच्या रस्त्यावर उभा राहून जेवण, स्थानिकांशी बातचीत
म्मू काश्मीरमधील कलम 370 काढण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावणारे अजित डोभाल सध्या घाटीतील शांतता कशी राखता येईल यासाठी स्वतः जबाबदारी सांभाळत आहेत. हजारोंच्या संख्येने तैनात असलेल्या जवानांचीही ते भेट घेत आहेत.
Most Read Stories