Numerology : 5 एप्रिल 2023 चं अंकशास्त्र काय सांगते? बुधवारसाठी लकी नंबर आणि शुभ रंग कोणता? जाणून घ्या

बुधवार हा बुध ग्रहाचा अंमल असलेला वार आहे. 5 तारीख असून हा अंकही बुधाचा आहे. या दिवशी शुभ अंकांच्या मदतीने घर, वाहन आणि मोबाईल नंबर घेतल्यास फायदा होतो. जन्मतारीख आणि तारखेची पूर्ण बेरीज केली की मूलांक आणि भाग्यांक काढला जातो.

| Updated on: Apr 05, 2023 | 7:22 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 - बुध, 6 - शुक्र, 7 - केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 4 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 4 हा आहे. तर भाग्यांक 0+5+0+4+2+0+2+3 = 7 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 15 ही जन्मतारीख असेल तर 1+5 असं करत मुलांक 6 येईल. दैनिक जीवनात मुलांकाच्या आधारावर तुमच्यासाठी 5 एप्रिल हा दिवस कसा असेल, जाणून घ्या

1 / 10
तुम्हाला महत्त्वपूर्ण करार करण्यासाठी दिवस चांगला आहे. या चर्चेतून निश्चितच फायदा होईल. जर अविवाहित असाल तर स्थळ येण्याची शक्यता आहे. शुभ अंक 4 आणि शुभ रंग नारंगी असेल.

2 / 10
तुम्हाला एका स्त्रीकडून चांगली मदत होऊ शकते. आजी, आई किंवा पत्नी तुम्हाला पाठबळ देईल. कामावर लक्ष केंद्रीत करा. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा असेल.

3 / 10
मेहनत करून इतके दिवस तुम्हाला फळ मिळताना अडचण आली असेल. पण हा दिवस तुमच्यासाठी लाभदायी आहे. तुम्हाला अवघड वाटणारं कामं चुटकीसरशी होईल. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी असेल.

4 / 10
कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. कारण एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे मोठा फटका बसू सकतो. कौटुंबिक वातावरण चांगलं राहीलं. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा असेल.

5 / 10
कामाच्या ठिकाणी तणाव राहील. पण सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळाल्याने काम सोपं होईल. कोणत्याही गोष्टीवर विनाकारण खर्च करू नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल.

6 / 10
कुटुंबाकडून चांगली मदत होईल. फक्त आपल्या तिखट बोलण्याने कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या. काही जुन्या गोष्टींची आठवण आल्याने मन भरून येईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा असेल.

7 / 10
वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोकं शांत ठेवून काम करा. एखाद्या कामासाठी खूपच काम गाळावा लागणार आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा असेल.

8 / 10
समाजात वावरताना मानसन्मान मिळेल. पण आपल्या वाणीमुळे काही नाती तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जबाबदारीने वागा आणि नाती तुटणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा असेल.

9 / 10
आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. धार्मिक यात्रा करण्याचा योग जुळून येईल. करिअरमध्ये काही गोष्टी असा घडतील की बदल करण्याचा विचार येईल. आर्थिक अडचण जाणवेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी असेल.

10 / 10
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.