Numerology : 6 एप्रिल 2023 रोजी कसं असेल अंकांचं गणित? लकी नंबर आणि शुभ रंगाबाबत जाणून घ्या

ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचं गणितही महत्त्वाचं ठरतं. हनुमान जयंती 6 एप्रिल रोजी असून गुरुवार आहे. त्यामुळे संख्या गणितात कोणता शुभ आणि रंग शुभ ठरेल जाणून घ्या

| Updated on: Apr 05, 2023 | 7:44 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 6 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 6 हा आहे. तर भाग्यांक 0+6+0+4+2+0+2+3 = 8 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 15 ही जन्मतारीख असेल तर 1+5 असं करत मुलांक 6 येईल. दैनिक जीवनात मुलांकाच्या आधारावर तुमच्यासाठी 6 एप्रिल हा दिवस कसा असेल, जाणून घ्या

1 / 10
एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास उत्तम दिवस आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी एकदा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणालाही शब्द देण्यापूर्वी दहावेळी विचार कराल. शुभ अंक 15 आणि रंग गुलाबी असेल.

2 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी करा. त्यामुळे तुम्हाला पुढचा पूर्ण दिवस व्यवस्थितरित्या व्यतित करता येईल. काही निर्णय तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल. जवळच्या व्यक्तीकडून फटका बसू शकतो. शुभ अंक 19 आणि रंग जांभळा असेल.

3 / 10
शत्रूपक्षाकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालण्यापेक्षा शांत राहण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल असेल.

4 / 10
चिंता आणि आरोग्याशी निगडीत समस्या उद्भवू शकते. असं असलं तरी काही चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. विनाकारण चिंता करणं सोडून द्या. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी असेल.

5 / 10
तुमचा दिवस आनंदी जाईल. जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल. मात्र असलं तरी मोठी जोखीम घेणं टाळा. आपल्याला झेपेल असंच काम हाती घ्या. शुभ अंक 10 आणि शुभ रंग करडा असेल.

6 / 10
6 तारीख असल्याने मूलांकाला ग्रहांची साथ मिळेल. मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. जीवनात काही सकारात्मक गोष्टी घडतील. जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. शुभ अंक 19 आणि शुभ रंग केसरी असेल.

7 / 10
कामातून थोडा वेळ काढून कुटुंबाकडे लक्ष द्या. आई वडिलांना तुमच्या मदतीची गरज आहे. एकाच वेळी जास्तीच्या जबाबदारी घेणं टाळा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा असेल.

8 / 10
आरोग्यविषयक समस्येचं समाधान सापडेल. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. कुटुंबाच्या काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. विनाकारण कोणाशीही वाद घालू नये. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा असेल.

9 / 10
काही संकटे अचानक आल्याने दिवस तणावपूर्ण राहील. एकटेपणाची वारंवार जाणीव होईल. जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षित मदत होणार नाही. त्यामुळे मागचं सर्वकाही आठवेल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.