Numerology : 7 एप्रिल 2023 रोजी कसं असेल अंकांचं गणित? लकी नंबर आणि शुभ रंगाबाबत जाणून घ्या

ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राचं गणितही महत्त्वाचं ठरतं. 7 एप्रिल रोजी असून शुक्रवार आहे. त्यामुळे 7 हा अंक आणि तुमचा मूलांक याची सांगड घालून कोणता शुभ अंक आणि रंग शुभ ठरेल जाणून घ्या

| Updated on: Apr 06, 2023 | 7:40 PM
अंक ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा मूलांक त्या व्यक्तीच्या तारखेचा योग ठरवतो. म्हणजेच तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे ती तारीख तुमचा मूलांक असेल. म्हणजेच 1 तारखेला जन्म झाला असेल तर 1 हा तुमचा मूलांक असेल. 23 तारखेला जन्म झाला असेल तर 2+3= 5 हा तुमचा मूलांक असेल. मूलांकाच्या आधारे तुम्हाला दिवस कसा जाईल याबाबत जाणून घेऊयात

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी वादाचा ठरू शकतो. अडचणीवर मात मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. शत्रू पक्ष तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग केसरी असेल.

2 / 10
व्यवहार करताना दहावेळा विचार करा. एखादी संधी तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवून देईल. नवे मित्र होतील. तसेच काही अडकलेली कामं मार्गी लागतील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा असतो.

3 / 10
आज एखादी मोठी योजना आखू शकता. कुटुंबासाठी वेळ काढा आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. मित्र परिवार अचानक भेटल्याने जुन्या आठवणीत रमाल. शुभ अंक 30 आणि शुभ रंग पांढरा असेल.

4 / 10
कुटुंबासाठी हा काळ अडचणीचा ठरेल. घरातील दुरुस्तीच्या कामासाठी कर्ज घेण्याची गरज पडू शकते. कुटुंबामध्ये काही कारणावरून वाद होतील. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा असेल.

5 / 10
तुमचं कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच समाजात मानसन्मान वाढलेला दिसून येईल. काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतील. यशाच्या दिशेने एक पाऊल टाकाल. शुभ अंक 30 आणि शुभ रंग केसरी असेल.

6 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होईल. दिवस एकदम आनंदी असल्याने आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे काही कामं चुटकीसरशी पूर्ण कराल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पिवळा असेल.

7 / 10
तुम्हाला अचानकपणे काही धनलाभ होऊ शकतो. दुसरीकडे, आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून अपमान सहन करावा लागू शकतो. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हलका पिवळा असेल.

8 / 10
तुमच्यासाठी दिवस बरंच काही सांगून जाणारा असेल. आपलं संपूर्ण लक्ष कामाकडे केंद्रीत करा. एखादी मोठी योजना आखण्यास मित्रांची मदत होईल. शुभ अंक 33 आणि शुभ रंग केसरी असेल.

9 / 10
बऱ्याच कालावधीपासून अडकलेलं काम मार्गी लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांनी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. नव्या गोष्टी शिकण्याचा आरंभ करण्यासाठी चांगला दिवस असेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग करडा असेल.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.