NZ vs SL Test : केन विलियमसनची सचिन तेंडुलकरसोबत बरोबरी, कोहलीला सोडलं मागे
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किवी फलंदाजांनी गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. केन विलियमसनन 215 धावांची खेळी करत काही विक्रम मोडीत काढले.
Most Read Stories