Coromandel Express Accident : पलटलेले डबे… निपचित पडलेली माणसं… आणि आक्रोश ! ओडिशा रेल्वे अपघाताचे ‘ते’ फोटो
ओडिशात झालेल्या भीषण रेल्वे अपघातात जीव गमावलेल्यांची संख्या 280 च्या पुढे गेली आहे. या अपघाताची छायाचित्रेही समोर आली असून, ती अत्यंत वेदनादायी आहेत. अपघाताच्या कारणाबाबतही माहिती मिळाली आहे.
Most Read Stories