ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ते फोटो व्हायरल, नवीन वर्षामध्ये..

| Updated on: Jan 06, 2024 | 8:33 PM

नव वर्षाचं स्वागत करून सर्व सेलिब्रेटी परत भारतात येत आहेत. बॉलिवूड स्टार ऋतिक रोशनही आपल्या गर्लफ्रेंडसोबत भारतात परतला आहे. विमातळवरचे त्यांचे फोटे व्हायरल झाले आहेत.

1 / 5
ऋतिक रोशन हा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच ऋतिक रोशन हा भारतामध्ये परतला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत विदेशात गेला.

2 / 5
आता ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी दोघेही जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत.

3 / 5
ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्या हातामध्ये हात घालून विमानतळाच्या बाहेर येताना दिसत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करून हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.

4 / 5
अनेकांना ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अजिबातच आवडत नाही. हेच नाही तर अनेकदा यांना खडेबोल देखील सुनावले जातात.

5 / 5
काही दिवसांपूर्वीच एक चर्चा रंगताना दिसली की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, यावर दोघांनीही काहीच भाष्य केले नाही.