Photo : जुनं ते सोनं; ‘या’ आहेत देशातील सर्वात जुन्या कंपन्या

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. (Old is gold, these are the oldest companies of India )

| Updated on: Nov 18, 2020 | 2:15 PM
भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

भारतीय उद्योग जगतात अनेक कंपन्या 100-150 वर्षांपासून व्यापार करत आहेत. चला जाणुन घेऊया कोणत्या आहेत 'या' कंपन्या.

1 / 7
देशातील सगळ्यात जुन्या कंपन्यांमधील एक आहे 'वाडिया ग्रुप'. लवजी नुसरवानजी वाडिया यांनी या ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपची स्थापना  284 वर्ष आधी म्हणजेच 1736 मध्ये झाली. या कंपनीचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

2 / 7
 दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर औद्योगिक कंपनी 'आरपीजी ग्रुप' आहे. या ग्रुपची स्थापना रामदत्त गोयंका यांनी 1820 मध्ये केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय मुंबईमध्ये आहे.

3 / 7
'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

'आदित्य बिर्ला' ग्रुपचं नावही या यादीमध्ये येतं. या ग्रुपची स्थापना 1857 मध्ये सेठ शिव नारायण बिर्ला यांनी केली. या ग्रुपचं मुख्य कार्यालय सुद्धा मुंबईमध्ये आहे.

4 / 7
देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

देशातील जून्या कंपन्यांच्या यादीत 'अलाहाबाद बँके'चं नाव येतं.या बँकेची स्थापना 1865 मध्ये सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी केली होती. याचं मुख्य कार्यालय कोलकात्यात आहे.

5 / 7
'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

'टाटा ग्रुप'ची स्थापना 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालयही मुंबईमध्ये आहे.

6 / 7
'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.

'डाबर इंडिया' या ग्रुपची स्थापना 1884 मध्ये डॉ. एसके बर्मन यांनी केली होती. या ग्रुपचं मुख्य कार्यालय गाझियाबादमध्ये आहे.

7 / 7
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.