अंगारकी चतुर्थी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळ्यात मांदियाळी

आज ‘अंगारकी चतुर्थी’च्या निमित्ताने गणपतीपुळे मंदिरातील गणपतीची विशेष सजावट करण्यात आली आहे. अनेक भाविक या ठिकाणी बप्पाच्या भेटीला आले आहेत. अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे पहाटेपासून मंदिरात गर्दी पाहायला मिळत आहे.

| Updated on: Apr 19, 2022 | 2:30 PM
आज ‘अंगारकी चतुर्थी’च्या गणपतीपुळे मंदिरातील गणपती बप्पाची चतुर्थी विशेष सजावट करण्यात आली आहे. अनेक भाविक या ठिकाणी बप्पाच्या भेटीला आले आहेत. अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे पहाटेपासून मंदिरात गर्दी पाहायला मिळाली.

1 / 5
अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली आहे. यावेळी कोरोनाचे कोणतेही नियम नसल्यामुळे भाविकांमध्ये समाधान दिसून येत आहे. बाप्पाच्या नावाचा जयघोष करत भाविक बाप्पा चरणी लीन होताना दिसत आहेत.

2 / 5
राज्याच्या कानकोपऱ्यातून भाविक सध्या गणपतीपुळे याठिकाणी दाखल झाले आहेत. जवळपास लाखभर भाविक अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येते दाखल होतात. पण यावर्षी मात्र तुलनेने गर्दी कमी आहे. एसटीच्या कमी फेऱ्या ज सलग चार दिवस झालेल्या सुट्ट्या आणि गावोगावी सुरु असलेल्या यात्रा यामुळे अंगारकीला गणपतीपुलेला येणाऱ्या भाविकांची संख्या किमान 30 ते 40 हजारणे घटल्याचा अंदाज स्थानिक वर्तवतात.

3 / 5
पहाटे तीन वाजल्यापासून दर्शन रांगांमधून भाविक दर्शनासाठी येत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेत. 2022 मध्ये अंगारकी चतुर्थी दोन वेळा येणार आहे. त्यातील ही पहिली अंगारकी आहे.

4 / 5
 अंगारकी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:38 पासून सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत चालेल. चतुर्थीच्या उपवासात चंद्राला अर्घ्य देणे आवश्यक असल्याने चतुर्थी ज्या दिवशी रात्री येते त्याच दिवशी मानले जाते.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.