आषाढी एकादशीनिमित्त विठूरायांच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्या सात मानाच्या पालख्यांपैकी पहिला मान मुक्ताई पालखीला
आज या दिंडीने विदर्भात प्रवेश केला. ऊन डोक्यावर घेऊन वारकरी संत मुक्ताबाईंच्या नामाचा जयघोष करीत टाळमृदंगाच्या गजरात भगव्या पताका घेऊन पंढरपूरकडे निघाले आहेत.
Most Read Stories