Ganesh Jayanti 2022 | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता म्हणतं, गणेश जयंती निमित्ताने राज्यातील देवस्थानांचे गाभारे सजले

Ganesh Jayanti 2022 गणेश जयंतीच्या दिवशी विधी, उपवास, पूजा आणि गणपतीची जन्मकथा सांगणे किंवा श्रवण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळावे आणि तुमच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे सजवण्यात आली आहेत.

| Updated on: Feb 04, 2022 | 9:51 AM
हिंदू धर्मातील गणेशीची पुजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. यामुळेच कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम मानल्या जाणाऱ्या गणपतीचीच पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला म्हणजेच ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी साजरा केला जाईल.शुक्रवारी सकाळी 04:38 ते 05 फेब्रुवारी 2022, ला माघ चतुर्थी आहे. शनिवारी सकाळी 03:47 पर्यंत असेल. देशाची राजधानी दिल्लीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करण्याचा विशेष शुभ मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 01:41 पर्यंत असेल.

1 / 6
गणेश जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलीये.कामधेनू गाईचं प्रतिक असणारी सजावट यावर्षी मंदिराला करण्यात आली आहे. दूपारी 12 वाजता मंदिरात गणेश जयंतीची मुख्य कार्यक्रम केला जाणार आहे.

2 / 6
 श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरातील माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून कोरोनाचे सर्व नियमांच पालन करुन हा उत्सव साजरा करण्यात येतोय.यासाठी मंदिराला आकर्षक अशी सजावट आणि  विद्युत रोषणाई करण्यात आलीय.या उत्सवाचे नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यामार्फत करण्यात आलेय.गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध होते त्यामुळे अनेक गणेश भक्तांना माघी गणेश उत्सवात मंदिरात प्रवेश मिळाला नाही.

3 / 6
आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर गणेश जयंती निमित्त ने आकर्षक फुलांनी सजले संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर मुख्य गाभारा विविध आकर्षक फुलांनी सजला असून ह्या सजावटी मध्ये माऊलीचे रुप मनमोहक दिसून येते आहे.

4 / 6
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही रायगड मधील बल्लाळेश्वराचा माघी गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून होतोय.  याबरोबरच यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत. त्यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झालाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

5 / 6
माघी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून कोरोनाचे सर्व नियमांच पालन करुन श्री सिद्धीविनायकाच्या सजावटीमध्ये वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीमध्ये श्री सिद्धीविनायकांचे रुप साजिरे दिसत आहे. श्रीसोबतच रिद्धी सिद्धी ही विराजमान झाल्या आहेत. फोटो सौजन्य : श्री सिद्धीविनायक फेसबुक पेज

6 / 6
Follow us
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.