आचार्य चाणक्यांनी स्त्रियांबद्दल सागून ठेवलीये ही एक मोठी गोष्ट, शेकडो वर्षांनंतर आजही वाटते खरी
आर्य चाणक्य यांनी देखील आपल्या चाणक्य नीती या ग्रथामध्ये स्त्रीयांच्या गुणांची चर्चा केली आहे. आज त्याला शकडो वर्ष उलटली मात्र चाणक्य यांनी स्त्रीयांबद्दल जे विचार सांगितले ते आजही तेवढेच व्यवाहारिक वाटतात.
Most Read Stories