Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Redmi Note 12 5G स्मार्टफोन फक्त हजार रुपयात घेण्याची संधी, कसं काय ते जाणून घ्या

रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोनची किंमत 22 हजार रुपये आहे. पण हा स्मार्टफोन तुम्हाला हजार रुपयात मिळत आहे. नेमंक काय आहे ऑफर आणि कसा मिळणार इतका स्वस्त फोन जाणून घ्या.

| Updated on: Mar 27, 2023 | 2:44 PM
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन फक्त 1000 रुपयात विकत मिळत आहे. ऑफरबाबत वाचून तुम्हाला यावर विश्वास बसेल. (Photo: Xiaomi)

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन फक्त 1000 रुपयात विकत मिळत आहे. ऑफरबाबत वाचून तुम्हाला यावर विश्वास बसेल. (Photo: Xiaomi)

1 / 5
रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शन आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. पण हा स्मार्टफोन तु्म्हाला 9 टक्के डिस्काउंटसह मिळत आहे. डिस्काउंटनंतर याची किंमत 19,999 रुपये इतकी होते. (Photo: Xiaomi)

2 / 5
आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून घेतल्यास आणखी हजार रुपयांची सूट मिळते. तर या स्मार्टफोनची किंमत 18,999 इतकी होते. (Photo: Xiaomi)

आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून घेतल्यास आणखी हजार रुपयांची सूट मिळते. तर या स्मार्टफोनची किंमत 18,999 इतकी होते. (Photo: Xiaomi)

3 / 5
अॅमेझॉन एक्सचेंज ऑफरवर तुम्ही रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन खरेदी करू शकता. 18999 रुपयांची सूट मिळते. यामुळे अमेझॉन ऑफर आणि एक्सचेंज ऑफर घेतल्यास हा फोन तुम्हाला फक्त 1000 रुपयात मिळेल.   (Photo: Xiaomi)

अॅमेझॉन एक्सचेंज ऑफरवर तुम्ही रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन खरेदी करू शकता. 18999 रुपयांची सूट मिळते. यामुळे अमेझॉन ऑफर आणि एक्सचेंज ऑफर घेतल्यास हा फोन तुम्हाला फक्त 1000 रुपयात मिळेल. (Photo: Xiaomi)

4 / 5
एक्सचेंज ऑफरसह Redmi Note 12 5G स्वस्तात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 18,999 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल. एक्सचेंज ऑफर स्मार्टफोनच्या कंडीशनवर आणि मॉडेलवर अवलंबून आहे. जर एक्सचेंज ऑफ पूर्ण मिळाली तर हा स्मार्टफोन फक्त हजार रुपयात मिळेल.  (Photo: Xiaomi)

5 / 5
Follow us
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.