सलमान खानच्या बहिणीसोबत ओरीची धमाल, मलायका अरोरासोबतही भेट; फोटो व्हायरल
सोशल मीडियावर काही फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये ओरी हा सलमान खान याची बहीण अर्पिता खान आणि तिच्या नवऱ्यासोबत जोरदार पार्टी करताना दिसतोय.
Most Read Stories