Osmanabad Photo | येडशीच्या तरुणाची महामानवाला आदरांजली, गावात साकारले भले मोठे फायर पेंटिंग
उस्मानाबाद : 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी होत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. उस्माबादमध्येही एका तरुणाने या महामानवाला आपल्या कलेतून आदरांजली अर्पण केली आहे.
![उस्मानाबाद येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येत आहे. येडशी येथील यशराज नलवडे या तरुणाने त्याच्या शेतात फायर पेंटिंग साकारली आहे. या चित्रातून भल्या मोठ्या आकाराचे डॉ. बाबासाहेबांचे पेंटिंग साकारण्यात आले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/13215842/New-Project-66.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 4
![येडशी येथील यशराज नलवडे या तरुणाने मोठ्या कौशल्याने 90 बाय 120 फुटात हे फायर पेंटिंग साकारले आहे. या पेंटिंगसाठी मागील चार दिवसांपासून तो मेहनत करत होता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/13215906/New-Project-68.jpg)
2 / 4
![बरमाचीवाडी या गावात सलग 4 दिवसांच्या मेहनतीतून यशराज नलवडे या तरुणाने हे पेंटिंग साकारले आहे. शेतातील वाळलेले धान जाळून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या कलाकृतीचे ड्रोनच्या माध्यमातून साकारलेले हे चित्र.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/13215933/New-Project-69.jpg)
3 / 4
![देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उस्मानाबाद येथील तरुणानेदेखील मोठ्या कष्टाने बाबासाहेबांवरील निष्ठेचे दर्शन आपल्या कलाकृतीतून साकारले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/13215958/New-Project-71.jpg)
4 / 4
![काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-kriti-1.jpg?w=670&ar=16:9)
काळ्या सूटमध्ये दिशा पाटनीचा बॉसी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
![लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-avaneet-3.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात अवनीत कौरसारखी साडी आणि लेहेंगा घाला, स्टायलिश लूकमध्ये दिसाल क्लासी
![Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी ! Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/k3.jpg?w=670&ar=16:9)
Vinod Kambli : पोस्टरवर पाहिली, काळजात बसली.. तेव्हाच ठरवलं हीच माझी बायको; विनोद कांबळीची अननोन लव्हस्टोरी !
![लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Riteish-Deshmukh-and-Genelia-DSouza-wedding-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लग्नात रितेश एक-दोन नाही तर 8 वेळा पडला जिनिलियाच्या पाया
![लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/surbhi-jyoti.jpg?w=670&ar=16:9)
लग्नानंतर 'संस्कारी सून' बनली बिकिनी बेब; 'नागिन' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
![सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sara_Tendulkar-9.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी