Paint the Sky.. म्हणत शहनाज शेअर केले ‘खास’ फोटो

अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या मृत्यूला अनेक महिने झाल्यानंतर शहनाज गिल अद्याप फारशी सावरली नाही. ती हळूहळू यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

| Updated on: Apr 23, 2022 | 4:57 PM
बिग बॉस फेम शहनाज गिलने कायम आपल्या अदांनी चाहत्यांची मने जिंकत असते. आपल्या सोशल मीडियावर आपले लेटेस्ट  फोटो शेअर करत  अपडेट राहण्याचा  प्रयत्न करत असते. नुकतेच तिने आपले लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या सोबत शेअर केले आहेत.

1 / 4
शहनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फ्लोरल प्रिंटेड वन शोल्डर गाऊन घातला आहे. या आऊट फिटमध्ये तिने आर्कषक पद्धतीची पोझ दिली आहे.

शहनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फ्लोरल प्रिंटेड वन शोल्डर गाऊन घातला आहे. या आऊट फिटमध्ये तिने आर्कषक पद्धतीची पोझ दिली आहे.

2 / 4
Paint the Sky,  Make it yours असे  कॅप्शन शहनाजने या पोस्टला दिले आहे.

Paint the Sky, Make it yours असे कॅप्शन शहनाजने या पोस्टला दिले आहे.

3 / 4
अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या मृत्यूला अनेक महिने  झाल्यानंतर  शहनाज गिल अद्याप फारशी सावरली नाही.  ती हळूहळू यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या मृत्यूला अनेक महिने झाल्यानंतर शहनाज गिल अद्याप फारशी सावरली नाही. ती हळूहळू यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

4 / 4
Follow us
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.