पाकिस्तान झाला मालामाल, लोक बादली भरुन सोनं घरी नेत आहेत, या नदीत सोनंच सोनं…
Gold In Pakistan River: आपला शेजारील देश पाकिस्तानाचे नशीब चमकले आहे. पाकिस्तानातील नदीत सोने सापडल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या नदी लोकांनी सोनं काढण्यासाठी भाऊ गर्दी केली आहे. लोक बादली आणि तपेली असं घरातील कोणते साहित्य आणून हे सोन आपल्या पाठीवर आणि डोक्यावर वाहून घरी नेत आहेत. या खोदकामामुळे नदीला मोठे नुकसान झाल्याचा पर्यावरणवाद्यांचा मोठा दावा आहे. काय आहे नेमकं वाचूयात....

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

जावई सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार करू शकतो का ?

उशी खाली लोंग अन् कपूर ठेवण्याचे काय फायदे?

भारतातल्या या दोनच नद्या पश्चिमेला वाहतात ?, एकीची होते परिक्रमा

येथे कंडोमच्या वापरावर बंदी, कोणते आहेत हे देश?

पाळणा लांबवण्यासाठी कंडोमपूर्वी कशाचा वापर? काय आहे उत्तर?

चीन देशाचं जुनं नाव काय? 99 टक्के लोकांना माहितीच नाही