पंकजांच्या हेलिकॉप्टरचं नगरमध्ये लँडिंग, विखे पाटलांची ‘इमर्जन्सी’ मदत
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचं हेलिकॉप्टर बुधवारी नगरमध्ये अचानक लँड करण्यात आलं. हा नियोजित दौरा नसल्यामुळे याची कुणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे शासकीय हेलिपॅडही तयार नव्हतं, शिवाय नगरमधल्या पदाधिकाऱ्यांनाही या दौऱ्याबाबत माहिती नव्हती. यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी मदत केली. नगर शहरात दोन हेलिपॅड उपलब्ध आहेत. पण पंकजांचे हेलिकॉप्टर विखे यांच्या विळद घाटातील हेलिपॅडवर उतरवण्यात आलं. […]
Most Read Stories